स्पर्धा दिवस

स्पर्धा दिवस

नमस्कार मंडळी

महाराष्ट्र मंडळाचा प्रथम क्रीडा दिवस आता काही दिवसावर येऊन ठेपला आहे. मंडळाच्या बऱ्याच सभासदांनी नोंदणी केली आहे. 
सर्वाना एवढीच विनंती कि तुम्ही आपापल्या ओळखीच्या सभासदांना, जे सभासद फेसबुक किंवा एमैलचा सहसा वापर करत नाहीत किंवा जे काही कारणास्तव विसरले आहेत त्यांना या कार्यक्रमाबद्दल नक्कीच आठवण करून द्या. 
लवकरच कार्यक्रमाची रूपरेषा ई-मेल द्वारे कळवण्यात येईल. आपला सहभाग नोंदविण्याबद्दल धन्यवाद.

आपले महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क.

महाराष्ट्र मंडळ क्रीडा दिवस. 
दि: ३० सप्टेंबर २०१८
ठिकाण: ग्रोनेमोसे शाळा, होये ग्लाडसेक्स तोर्व्ह ४, २८६० सुबोर्ग
वेळ: स ११ ते ४.

Date

30 September 2018

Tags

2018