महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 

उत्तर धृवातल्या पऱ्यांच्या देशात,
दिवस रात्रींच्या या विचित्र खेळात,
अन, चमचमणाऱ्या हिमांच्या इंद्रधनुष्यात 
जनांचे मंडळ बनत गेले, 
अन उमटला एकच आवाज,
"जनांसाठी मराठी, जनांसाठी मराठी"