/
Home About Us Events Committee Photo Gallery Sponsors Membership Contact us

सुस्वागतम

महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

WELCOME!

Maharashtra Mandal Denmark welcomes you.


उत्तर धृवातल्या पऱ्यांच्या देशात,
दिवस रात्रींच्या या विचित्र खेळात,
अन, चमचमणाऱ्या हिमांच्या इंद्रधनुष्यात
जनांचे मंडळ बनत गेले,
अन उमटला एकच आवाज,
"जनांसाठी मराठी, जनांसाठी मराठी"" चैत्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ,
नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! "

Home | About Us |Events | Committee | Photo Gallery | Sponsors | Membership | Contact us
All content Copyright © 2013 Maharashtra Mandal Denmark All right reserved .